Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ग्राहक संरक्षण समितीचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी विरेंद्र पुणेकर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी विरेंद्र पुणेकर यांची निवड करण्...

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी विरेंद्र पुणेकर यांची निवड करण्यात आली. ग्राहक संरक्षण समिती संपूर्ण भारता मध्ये कार्य करीत आहे. उपभोक्ता संरक्षण कल्याण अधिकारी अधिनियम १९८६/२०१९ द्वारा चंद्रपूर क्षेत्रात कार्य करण्या हेतू नियुक्ती करण्यात आली आहे. उपभोक्ता विषया बद्दल अभ्यास, कायदेविषयक माहिती, सामाजिककार्या करीता ताडमंड व प्रबळ इच्छाशक्ती ला अनुसरून विरेंद्र पुणेकर यांची चंद्रपूर येथून ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदार, राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव, माजी न्यायाधीश कायदेशीर सल्लागार एस.एस. साबणे,  महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रकाश घोळवे, राष्ट्रीय सचिव राजेश आंधळे यांनी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष निवड केली. 

बातम्या अधिक आहेत.....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

  1. बल्लारपुर मध्ये हल्लीच दारुबंदी हटल्यामुळे दारुची विक्रि जोरात सुरु आहे.परंतू दारू विक्रेते ठराविक दरात दारू न विकता खरेदीदारा कडून मनमानी रक्कम वसुल करत आहेत . आपणास विनंती करतो की आपण यांच्यावर त्वरित कार्रवाई करावी .

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नक्कीच कार्यवाही होणार। आणि प्रतिसाद दिल्याबादल आपले खूप खूप आभार।

      हटवा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top