Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मानवाधिकार सहायता संस्थेच्या चंद्रपूर जिल्हा चेयरमॅन पदी राम इंगळे यांची नियुक्ती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारी व मानवी न्याय हक्कासाठी लढणारी अशी जनसामान्यात ओळख असलेल्या म...


आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारी व मानवी न्याय हक्कासाठी लढणारी अशी जनसामान्यात ओळख असलेल्या मानवाधिकार सहायता संस्थेच्या चंद्रपूर जिल्हा चेयरमॅन पदी राम इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात नवीन कार्यकारणी बनवण्याचे काम सुरू आहे. मानवाधिकारांचे उल्लंघन आणि समाजातील दुष्कर्मांविरूद्ध संघटनेचा आवाज उठविण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून होणार असल्याचे राम इंगळे यांनी सांगितले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top