- अनुज्ञप्ती वैध व परवाना नुतनीकरन करण्यासाठी सूचना
- शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातून स्तलांतरित न झालेल्या अनुज्ञाप्तीधारकांच्या विनंती करतील तर त्यांच्या अनुज्ञप्ती ३१ मार्च २०१५ प्रमाणे जेथे कार्यरत होत्या त्याच जागेवर जैसे थे-जसे आहे तत्वावर आवश्यक बाबीची पूर्तता करून २०२१-२२ कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. महामार्गावरील दारू दुकाने संदर्भात न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करत व शासनाचे वेळोवेळी निर्देश लक्षात घेत पूर्तता करण्याच्या सूचना पण निर्गमित करण्यात आल्या आहे.
दारू परवाना धारकाच्या मृत्यू झाला असल्यास त्यांच्या वारसदारांना संमतीने प्रतिज्ञापत्र घेऊन रीतसर करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे. परवाना नुतनीकरणासाठी एकल खिडकी योजनेचा अवलंब राज्य उत्पादन शुल्क विभागाने करून अन्य जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात दारू परवाना स्थलांतरित करायचे असल्यास नियमानुसार त्याची पूर्तता करण्याची अधिसूचना गृह विभागा तर्फे काढण्यात आलेली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.