Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ब्रेकिंग न्यूज - ट्रॅक्टर पलटी झाल्याने तींघांचं करून अंत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तिघे सुखरूप बचावले देवाडा येथील घटना राजुरा - शेती काम करून परत येत असताना नाल्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने तिघांचं करून अंत झाले असून ...

तिघे सुखरूप बचावले

देवाडा येथील घटना

राजुरा -

शेती काम करून परत येत असताना नाल्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने तिघांचं करून अंत झाले असून तीन सुखरूप बचावले. 

राजुरा शहरा पासून 18 किलोमीटर अंतरावर देवाडा गावात   मल्लेश शेंडे  यांच्या शेतात कामासाठी गेले होते.. शेतीचे काम संपून  राजू डामिलवार  यांच्या मालकी चे ट्रॅक्टर वरून आपल्या घरी परत असताना अचानक पाऊस मुळे नाल्यात पाण्याचं फ्लो वाढल्याने ट्रॅक्टर नाल्यात वाहून गेले. ट्रॅक्टर नाल्यात पडल्याने  मृतक माधुरी विनोद वंगणे वय 27, मलेश शेंडे वय 45, आणि लक्ष्मी विनोद वगने वय 27 यांचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाले. तर ट्रॅक्टर मालक राजू डामिलवार , बाधू कुमरे व बालवीर कोवे सुखरूप बचावले.  वृत लिहे पर्यंत माधुरी विनोद वंगणे व  लक्ष्मी विनोद वगने यांचा मृतदेह सापडला तर मलेश शेंडे अद्याप लापता होते. या घटने मुळे देवाडा गाव सुन्न झाले असून एकाच घरचे आई व मुलगी मरण पावल्याने हळहळ व्यक्त केले जात आहे

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top