- भाजपा कार्यकर्ते सेवा कामात शामिल
जिवती -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला 7 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे व संध्याताई गुरणूले यांच्या मार्गदर्शनाखाली जिवती तालुक्यातील विविध गावातील नागरिकांच्या सुरक्षितेसाठी मास्क व कृषी समिती जिप चंद्रपूर तर्फे कॅलेंडरचे वाटप जिप सदस्य सौ. कमलताई दत्ता राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपा तालुका जिवती महामंत्री दत्ता राठोड, धोंडीराम आडे, रामराव राठोड, पंडित राठोड व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.