Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बल्लारपुरात दोन युवकांनी केली आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एकाने प्यायले हार्पिक ; दुसर्‍याने घेतली फाशी रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपुर - बल्लारपूरात बुधवारी सायंकाळी दोन वेगवेगळ्या वॉर...

  • एकाने प्यायले हार्पिक ; दुसर्‍याने घेतली फाशी

रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपुर -
बल्लारपूरात बुधवारी सायंकाळी दोन वेगवेगळ्या वॉर्डात दोन तरुणांनी आपले आयुष्य संपवून संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. बालाजी वॉर्डचे नगर सेवक स्व.नरसैय्या एंगन्दुलावार यांच्या आजारामुळे झालेल्या मृत्यूमुळे विरह सहन न झाल्यामुळे त्यांचा मुलगा राजू राजू नरसैयया एंनगन्दुलावार वय 28 यांनी घराच्या बाथरूममध्ये हार्पिक पिऊन आत्महत्या केली.

तर रविंद्र वार्डात रात्री दहा वाजता आपल्या आईला घराच्या वरच्या खोलीत झोपायला चाललो म्हणत, वरचा खोलीत झोपायला गेलेल्या शुभम राजू बहुरिया वय 26 यांने घराच्या वरच्या खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती दुसर्‍या दिवशी सकाळी आठ वाजता समोर आली. बल्लारपूर पोलिस दोन्ही घटनांचा तपास करीत आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top