राजुरा -
राजुरा तालुक्यात अत्यंत पिछाडीवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने आता कात टाकायला सुरुवात केली असून विधानसभा निवडणुकीनंतर राकाँ ची नवीन युवा टीमने संगठन वाढीला महत्व दिले आहेत. या युवा टीम च्या नेतृत्वाची दखल घेत राकाँ चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सूनील काळे व सोशल मीडिया सेल चे जिल्हाध्यक्ष नितीन पिंपळशेंडे यांचा हस्ते चंद्रपूर येथे करण्यात आली. आशिष रा. यमनुरवार यांचे नियुक्तीवर त्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.