Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दिव्यांग जोडप्यांना प्रोत्साहनपर धनादेशाचे जिप अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचे हस्ते वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
समाज कल्याण विभागामार्फत मुल पंचायत समितीत वितरण कार्यक्रम संपन्न मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चंद्रपूर - समाज कल्याण विभाग जि. प. चंद्रपूर...

  • समाज कल्याण विभागामार्फत मुल पंचायत समितीत वितरण कार्यक्रम संपन्न
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
समाज कल्याण विभाग जि. प. चंद्रपूर यांचेवतीने आंतरजातीय विवाह व दिव्यांग-अव्यांग प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत उचित लाभार्थ्यांना देण्यात येणार्‍या धनादेशाचे वाटप कार्यक्रम आज पंचायत समिती मुल येथे संपन्न झाले.

यावेळी जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचे शुभहस्ते उपस्थित लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी, मुल प. स. सभापती चंदू मारगोणवार, उपसभापती घनश्यामजी जुमनाके, माजी सभापती सौ. पुजाताई डोहणे, पं. स. सदस्या सौ. जयश्रीताई वलकेवार, समाजकल्याण अधिकारी जाधव साहेब, संवर्ग विकास अधिकारी कलोडे साहेब, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी परसावार यांसह पं.स.चे कर्मचारी तथा लाभार्थी उपस्थित होते.



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top