Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना तालुक्यातील ग्रामीण रस्ते दुरवस्थेत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांना करावा लागतो चिखलातून प्रवास शैलेश कोरांगे - प्रतिनिधी कोरपना - तालुक्यातील अनेक ग्रामीण रस्ते अद्यापही दुर्लक...

  • प्रशासनाचे दुर्लक्ष
  • नागरिकांना करावा लागतो चिखलातून प्रवास
शैलेश कोरांगे - प्रतिनिधी
कोरपना -
तालुक्यातील अनेक ग्रामीण रस्ते अद्यापही दुर्लक्षितच आहे. तर बऱ्याच रस्त्याची दुरवस्था झाली आहे.त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होते आहे.

कोरपना - हातलोनी, कुसळ - कोरपना, खैरगाव - कोरपना, कन्हाळगाव - कोरपना,  कोडशी खू - पिपरी, नारंडा - पिपरी, जांभूळधरा - चोपण, शेरज् - पिपरी, सावलहिरा - येल्लापुर, कातलाबोडी - बोरगाव, कोरपना - कातला बोडी, जेवरा - तुळशी, गांधिनगर - जेवरा, कोळशी - तेजापुर,  हातलोणी - घाट राई, मांगलहिरा - थीप्पा, पिपरी - झोटिंग, अंतरगाव - सांगोडा, कारवाई - सांगोडा, मांडवा - सावलहिरा, शेरज - धोपटाला, माथा - धोपटाळा, गाडेगाव - विरुर, चिंचोली - वडगाव, नांदगाव - जैतापूर, वरोडा - बाखडी, बोरगाव - हातलोनी, तांडा - कारगाव आदी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या मार्गावर चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे या रस्त्यांकडे लोकप्रतिनिधीं व प्रशासनाने लक्ष वेधून दुरावस्था दूर करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

(या ठिकाणी अल्प दरात जाहिराती करिता संपर्क करा.)


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top