Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राष्ट्रवादीचे बंडू सोयाम भाजपच्या वाटेवर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - प्रतिनिधी कोरपना - राष्ट्रवादीचे युवा नेते बंडू सोयाम काही दिवसात भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या कार्यकर्त्या सह प्रवेश करणा...

शैलेश कोरांगे - प्रतिनिधी
कोरपना -
राष्ट्रवादीचे युवा नेते बंडू सोयाम काही दिवसात भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या कार्यकर्त्या सह प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिडाली आहेत त्यामुळे राष्ट्रवादी कांग्रेस ला कोरपना तालुक्यात खिंडार पडण्याची शक्यता आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर अनेक दिगग्ज नेत्यांनी राष्ट्रवादी ला राम राम ठोकून कोरपना तालुक्यातील भारतीय जनता पार्टी मध्ये माझी आमदार एड. संजय धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप मध्ये प्रवेश केला होता पुन्हा एकदा अनेक कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत असून राष्ट्रवादी चे युवा नेते तथा आदिवासी कार्यकर्ते बंडू सोयाम भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळाली आहे. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top