टायगर ग्रुप महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष पहेलवान जालिंदर दादा जाधव, टायगर ग्रुप महाराष्ट्र चे अध्यक्ष पहेलवान तानाजी जाधव, टायगर ग्रुप गडचिरोली चे जिल्हाप्रमुख पहेलवान दीपक भारसाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. रक्तदाना करिता ग्रामीण रुग्णालय धानोरा चे अधीक्षक डॉ. सांवसाकडे, गणेश कुडमेथे, मार्गदर्शक महेश चीमुरकर, प्रकाश कुर्जेकर, गिरिधर सोनुर्ले, बंडू हरणे, करण बोडगेवार यांच्या सह ३५ रक्तविरांनी रक्तदान केले.
शिवीराचे यशस्वितेकरिता टायगर ग्रुप चे प्रमुख सदस्य राम वरवाडे, गणेश चिमुरकर, सुरज मडावी, पुरुषोत्तम चिंचोळकर, प्रेम उंदीरवाडे, अनिकेत चीमुरकर, टायगर ग्रुप हेटी चे वैभव मुंडले, आशिष नैताम, सचिन गावतुरे, सुरज सूर्यवंशी, विपुल उसेंडी, अक्षय मडावी, वंश इंदूरकर, रोशन महेर, तुषार गेडाम, सुरज गेडाम, प्रवीण बोडगेवार, राहुल मडावी, पंकज समर्थ, विनेश गावडे, विक्रम मरलावार, प्रवीण वाढणकर, संजू लोणारकर, जय करकाडे, शुभम लेनगुरे टायगर ग्रुप धानोरा तालुक्याचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.




टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.