- खबरदारी घ्या....
- गेल्या २४ तासात ३७३ कोरोना बाधितांची नोंद
- चंद्रपूर जिल्हा कोरोना अपडेट्स
- संक्षिप्त माहिती.....
श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -
- जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या ६६८२
- आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३६९०
- सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची २९०३
- आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८९ जिल्ह्यातील (८२) बाहेरील (७)
- जिल्हा प्रशासनाच्या नियमाचे पालन करावे.
- सोशल डिस्टेंसिंग चे पालन करून, मास्क नियमित घालावे.
- अत्यावश्यक कामानिमित्यानचे घराबाहेर पडावे.
- घरी रहा - सुरक्षित रहा.
- सविस्तर वृत्त सायंकाळी ८ वाजताच्या बुलेटिन मध्ये......

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.