Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Maharashtra Ratna State Level Honor Award डाॅ.रमेशकुमार बोरकुटे यांना "महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Maharashtra Ratna State Level Honor Award डाॅ.रमेशकुमार बोरकुटे यांना "महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार" 09 मार्च ला एन ड...
Maharashtra Ratna State Level Honor Award
डाॅ.रमेशकुमार बोरकुटे यांना "महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार"
09 मार्च ला एन डी होटल ला होणार सन्मान
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. 01 मार्च 2025) -
        माहिती अधिकार, पोलिस मिञ व पञकार संरक्षण सेना तथा इंडीया 24 च्या वर्धापन दिना निमित्त सामाजिक कार्यात असेल्या लोकांसाठी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून "महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार" 09 मार्च 2025 ला एन डी होटल येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामाजिक संघटनेच्या निवड समितीच्या माध्यमातून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झालेले आहे. डॉ. रमेश बोरकुटे यांनी आता पर्यंत 2 हजारांहून अधिक बेरोज़गाराना रोजगार उपलब्ध करून देणारे व 35 ते 40 हजार उद्योग बेरोजगारांना व्यवसायासाठी प्रोत्साहन करून उद्योजकाना बँक व सोसायटी संस्था द्वारे शिका,कमवा व प्रगती करा या म्हणीप्रमाणे लघु कर्ज मिळवुन 35 हजारांहून अधिक उद्योग सुरू करून दिले. ते "यहोवा यिरे फाऊंडेशन चे सिईओ व अंतराष्ट्रीय महिला मानवाधिकार एंव अपराध नियंञन परीषद दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश सचिव व पर्यावरण संवर्धन व विकास समीती महाराष्ट्र प्रदेश चे उपाअध्यक्ष तसेच दै.राज आनंद न्युज पेपर चे विदर्भ कार्यकारी संपादक व आल इंडीया पञकार मिडीया वेल्फेअर ट्रस्ट चे महाराष्ट्र प्रदेश आहे.

        डाॅ. रमेशकुमार बोरकुटे यांची निवड महाराष्ट्र रत्न या राज्यस्तरीय गौरव पुरस्कारासाठी झाल्याबद्दल नेशनल संदेश चे जिल्हाप्रतिनिधी तसेच आमचा विदर्भ न्युज पोर्टल चे संपादक दिपक शर्मा, आमचा विदर्भ न्युज पोर्टल चे उपसंपादक अनंता गोखरे, जेष्ठ पत्रकार डी.के. आरीकर, शिल्पा बनपुरकर, पञकार राजेंद्र मेश्राम,  पत्रकार विठ्ठल शिंदे, रितेश नायर, फुलचंद भगत, अनिष चौरडीया व समस्त मिञ मंडळी तसेच यहोवा यिरे फाऊंडेशन परिवारातर्फे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ह्या पुरस्कार सोहळ्यात डॉ. अविनाश सकुंडे, तुळशीराम जांभुळकर, शिल्पा बनपुरकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top