Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आमदार देवराव भोंगळे यांचा विजय विरोधकांना पचेना
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार देवराव भोंगळे यांचा विजय विरोधकांना पचेना अज्ञात लोकांनी आमदार भोंगळे आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचे बॅनर फाडले आमचा विदर्भ - धनराजसिं...
आमदार देवराव भोंगळे यांचा विजय विरोधकांना पचेना
अज्ञात लोकांनी आमदार भोंगळे आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचे बॅनर फाडले
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी
गडचांदुर (दि. 28 डिसेंबर 2024) -
        नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ((assembly elections)) राजुरा विधानसभा मतदारसंघात ((Rajura assembly constituency) ((BJP)) भाजपचे देवराव भोगले यांनी दणदणीत विजय मिळवला असला तरी त्यांच्या विरोधकांना त्यांचा विजय पचवता आलेला नाही. याचे उदाहरण नांदा फाटा (Nanda Phata) येथे पाहायला मिळाले. काल रात्री अज्ञात लोकांनी ((Ultratech Cement Company)) अल्ट्राटेक सिमेंट कंपनीसमोरील चौकात लावलेले नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे ((Newly elected MLA Devrao Bhongle)) यांचे बॅनर अज्ञात लोकांनी फाडले एवढेच नाही तर या अज्ञात लोकांनी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे बॅनरही फाडले. (The banner was torn)

                या घटनेवर कोरपना भाजपचे तहसील अध्यक्ष संजय मुसळे ((Korpana BJP Tehsil President Sanjay Musle)) व स्थानिक भाजप शहराध्यक्ष संजय नीत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला असून गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. या चौकात लावण्यात आलेले ((cctv cameras)) सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तर अज्ञात लोकांना पकडले जाऊ शकते, मात्र हे बॅनर फाडण्यात कोणाचा हात आहे, याचा सखोल तपास करण्याची मागणी करण्यात येत आहे. (Police Station Gadchandur) (aamcha vidarbha)

#MLA #DeoravBhongale #Rajura #PoliceStationGadchandur #aamchavidarbha #Gadchandur #assemblyelections #Rajuraassemblyconstituency #BJP #torethebanner #KorpanaBJPTehsilPresident #SanjayMusle #cctvcameras #UltratechCementCompany

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top