Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रामपूर ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सरपंच निकिताताई रमेश झाडे यांनी घेतला परिसर हिरवेगार करण्याचा संकल्प आमचा विदर्भ -दीपक शर्मा चंद्रपुर (दि. 18 जुलाई 2024) -         रामपूर ग...

सरपंच निकिताताई रमेश झाडे यांनी घेतला परिसर हिरवेगार करण्याचा संकल्प
आमचा विदर्भ -दीपक शर्मा
चंद्रपुर (दि. 18 जुलाई 2024) -
        रामपूर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत परिसरात भव्य वृक्षारोपनाचा कार्यक्रम राबवण्यात आला. दिवसांगणिक ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची संख्या कमी होत असून परिसरात शेकडो वृक्षाचे रोपण करून ग्रामपंचायतिचा माध्यमातून हा स्तुत उपक्रम राबवण्यात आला.

       याप्रसंगी रामपूर गावचे उपसरपंच राहुल बनकर, ग्रामसेवक विरकर साहेब, ग्रामपंचायत सदस्य अतुल खनके, ग्रामपंचायत सदस्य लटारी रोगे, सुनील नळे, वैशाली लांडे सदस्या ग्रामपंचायत रामपूर, संतोषी ताई दुधे सदस्या, मंजुषाताई लांडे सदस्या, रेखाताई आत्राम सदस्य, गौरी सोनेकर सदस्य, करूके काकू सदस्या रमेश  झाडे माजी ग्रामपंचायत सदस्य, सतीश लांडे ज्येष्ठ नागरिक रामपूर व गावातील नागरिक उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top