Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: यहोवा यिरे फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबीरा चे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
५२ लोकांनी रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी आमचा विदर्भ - अनंता गोखरे चंद्रपूर (दि. ७ जून २०२४) -         यहोवा यिरे बचत निधी लिमिटेड च...

५२ लोकांनी रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ७ जून २०२४) -
        यहोवा यिरे बचत निधी लिमिटेड च्या ६ व्या वर्धापनदिन निमीत्ये यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर द्वारे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिविरात प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय अधिकारी डाॅ. पंकज पवार, डाॅ. झाडे, डाॅ. सांची बंग तसेच शासकीय रुग्णालयातील चमू व यहोवा यिरे फाऊंडेशनच्या अध्यक्ष कु.एलिजा बोरकुटे, यहोवा यिरे बचत निधी लिमिटेड चे डायरेक्टर व तसेच सिईओ डाॅ. रमेशकुमार, यहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सो.लि.चंद्रपूर चे चेअरमन सचिन पानघाटे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिरात जवळपास ५२ लोकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान केले. शिवीराच्या यशस्वितेकरिता यहोवा यिरे फाऊंडेशन च्या चमूने परिश्रम घेतले.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #Blooddonationcamp #JehovahYirebachatnidhiLimited #JehovahYireFoundation

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top