Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भाजपा ची व्दितीय यादीत पहा कोणाला मिळाली संधी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश नागपूर- नितीन गडकरी तर चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार याना उमेदवारी जाहीर आमचा विदर्भ - दीपक ...

दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश
नागपूर- नितीन गडकरी तर चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार याना उमेदवारी जाहीर
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
नवी दिल्ली (दि. १३ मार्च २०२४) -
        भाजपा कडून लोकसभा निवडणुकीची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. याआधी भाजपाने १ मार्च रोजी १९५ जणांची पहिली यादी जाहीर केली होती ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहासह अनेक प्रमुख स्टार उमेदवारांचा समावेश होता. आता दुसऱ्या यादीत पक्षाने ७२ उमेदवारांची घोषणा केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील उमेदवार
नागपूर- नितीन गडकरी
पुणे- मुरलीधर मोहोळ
माढा- रणजीतसिंह निंबाळकर
जळगाव- स्मिता वाघ
सांगली - संजय काका पाटील
चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
नगर- सुजय विखे-पाटील
जालना- रावसाहेब दानवे
अकोला- अनुप धोत्रे
भिवंडी- कपिल पाटील
उत्तर मुंबई- पियुष गोयल
बीड- पंकजा मुंडे
लातूर-सुधार श्रृंगारे
नंदुरबार- हिना गावीत
रावेर- रक्षा खडसे


 (aamcha vidarbha) (BJP) (sudhir mungantiwar) (nitin gadkari)


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top