Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पारधीगुडा येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते नाली बांधकामाचे भूमिपूजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. ४ फेब्रुवारी २०२४) -         पारधी विकास योजना अंतर्गत ग्रामपंचायत पाचगाव अंतर्गत पारधीगुडा येथे सिमेंट...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ४ फेब्रुवारी २०२४) -
        पारधी विकास योजना अंतर्गत ग्रामपंचायत पाचगाव अंतर्गत पारधीगुडा येथे सिमेंट काँक्रीट नालीचे बांधकाम करणे अंदाजे किंमत १० लक्ष रुपये निधीच्या विकासकामांचे भुमिपुजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. (subhash dhote)

        या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कृ.उ.बा.स. संचालक तिरुपती इंदूरवार, माजी सरपंच शंकर गोनेलवार, यु.काँ. चे विधानसभा अध्यक्ष उमेश गोनेलवार, सरपंच नामदेव आडे, ग्रा.प. सदस्य पुसु पेंदोर, पार्वताबाई तलांडे, शुभांगी गोणेलवार, अर्चना चल्लावार, रशिका शेरकुरे, मालन पाल, कुसुम पिंगे, बेबी बदखल, गजानन पिंगे, सतीश बदखल, चांदर्भान शेरकुरे, जंगलु शेरकुरे, रमेश शेरकुरे, सुरेश शेरकुरे, ताराचंद दडमल, तिरुपती मोलावार, दशरथ भोयर, किसन पिंपळकर, विजय जाभोर, नानाजी विरदंडे, गोपाल जंमंबुलवार, रुपये गेडेकर, राकेश चौधरी, अमोल भोयर, सुनिल सुरपाम, अंकित पुपलवार, रुपेश गोनेलवार, सचिन कोहपरे, कमलाकर भेंडे, राजु पुपलवार, गणपत चापले, वसंता पेटकर, अशोक जिवतोडे यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (aamcha vidarbha) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top