Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: संभाजीनगर चे खासदार इम्तियाज जलील येणार चंद्रपुरात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
18 फेब्रू रोजी AIMIM चा चंद्रपुरात मेळावा गडचांदुर येथे AIMIM ची आढावा बैठक संपन्न आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी  कोरपना ...

18 फेब्रू रोजी AIMIM चा चंद्रपुरात मेळावा
गडचांदुर येथे AIMIM ची आढावा बैठक संपन्न
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी 
कोरपना (दि. ४ फेब्रुवारी २०२४) -
        2024 हे वर्ष निवडणुकीचे वर्ष असून लोकसभा, विधानसभा अश्या दोन्ही निवडणुका एकत्र किंवा थोड्या कमी जास्त अंतराने 2024 मध्ये होणार आहे. त्याची सर्व पक्षाने तय्यारी सुरू केली असून AIMIM या धर्तीवर पक्षबांधणी करीत आहे. AIMIM पक्षाची चंद्रपूर येथे प्रदेश अध्यक्ष व संभाजीनगर चे खासदार इम्तियाज जलील याचे अध्यक्षेते मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खाली सर्व आजी माझी आमदार उपस्थित राहणार असून याची भव्य तयारी चंद्रपूर येथे सुरू असून या पक्ष सभेला यशस्वी करण्यासाठी व वर्षभराच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी पक्षाची आढावा बैठक कोरपना तालुका अध्यक्ष यांच्या कार्यालयात नुकतीच घेण्यात आली. (Sambhajinagar MP Imtiaz Jalil will come to Chandrapur) (Review meeting of AIMIM concluded at Gadchandur)

        यावेळी मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. त्याय तालुका अध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल गनी, शहर महामंत्री शोएब जिलानी, सय्यद तोसिफ अली, शेख युसुफ, अनीस, कुरेशी, सल्लागार मो. रफिक शेख पत्रकार सह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. (aamcha vidarbha) (gadchandur) (korpana)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top