Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: निमनी येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते रस्ता व बंधारा बांधकामाचे भूमिपूजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. ७ जानेवारी २०२३) -         सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चंद्रपूर अंतर्गत २...

आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. ७ जानेवारी २०२३) -
        सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चंद्रपूर अंतर्गत २५१५ ग्रामविकास निधी सन २०२१ - २०२२ अंतर्गत मौजा निमनी येथे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे, अंदाजे किमंत २० लक्ष रुपये व गेटेट साठवण बंधारा बांधकाम करणे अंदाजे किंमत १६ लक्ष रुपये निधीच्या विकासकामांचे भुमिपुजन करण्यात आले. (subhash dhote)

        या प्रसंगी संगांनिसयो माजी अध्यक्ष उमेश राजूरकर, शैलेश लोखंडे, माजी सरपंच रमेश भोंगळे, ग्रा प सदस्य अनिल कारेकर, विलास कोंगरे, रामकृष्ण बंडेवार, गजानन गोबाडे, संतोष गारघाटे, मनोज धोटे, बंडू टेकाम, चंद्रशेखर ठवसे, रंजित गौरकर यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (aamcha vidarbha) (korpana)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top