Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तेली समाज संघटन नांदा -बिबी यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. 09 डिसेंबर 2023) -...

तेली समाज संघटन नांदा -बिबी यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. 09 डिसेंबर 2023) -
        नांदा येथे तेली समाज संघटन नांदा -बिबी यांच्या वतीने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात नांदा, बिबी, अंतरगाव, सांगोडा, पालगाव, नवेगाव, कढोली येथील तेली समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन संताजी जगनाडे महाराज यांना आदरांजली वाहिली. या निमित्ताने ह.भ.प.भेंडाळे महाराज, माथा यांचा किर्तनाचा कार्यक्रम, गुरुदेव भजन मंडळ, महिला भजन मंडळ यांचे भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.


        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय संताजी तेली समाज संघटन नांदा -बिबी चे सर्व सदस्य, राजेंद्र खेडेकर, गोपाल गिरटकर, हरिश्चंद्र बावनकुळे, अमोल गिरटकर, राजेश खनके, रवि बुटले, कृणाल खेडेकर, मारोती बुटले, विवेक खनके, मोहन शेंडे, किशोर खनके यांनी भास्करजी लोहबडे, महादेवजी खेडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. (Korpana) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top