Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राला इन्फंटच्या विद्यार्थ्यांनी दिली भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १५ ऑक्टॉबर २०२३) -         इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा च्या ...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १५ ऑक्टॉबर २०२३) -
        इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा च्या वतीने इयत्ता आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी राजुरा नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राला शैक्षणिक भेट दिली. येथील घनकचरा चे व्यवस्थापन कशा पद्धतीने केले जाते याबाबतचे मार्गदर्शन प्रज्ञा धोटे मॅडम यांनी सांगितले. (Infant Jesus English High School Rajura)

        हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सीबीएसई विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोणे, सहाय्यक शिक्षक वैशाली धानोरकर, विद्या चौधरी, सुभाष पिंपळकर तसेच राजुरा नगरपरिषद येथील घनकचरा व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top