Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती भाजपा तर्फे साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी आमदार अँड संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केले अभिवादन आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारा राजुरा (दि. ३ ऑक्टॉबर २०२३) -        ...

माजी आमदार अँड संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केले अभिवादन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारा
राजुरा (दि. ३ ऑक्टॉबर २०२३) -
        राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे जयंतीनिमित्त निमित्त भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे  माजी आमदार अँड संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे उपस्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नमन करण्यात आले व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांना अभिवादन केले. (Former MLA And Sanjay Dhote and former MLA Sudarshan Nimkar gave greetings)

        यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अरुण मस्की, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे, माजी नगरसेवक राधेश्याम अडाणीया, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे, सय्यद कुरेशी, संदीप पारखी, संजय जयपूरकर, प्रदीप बोबडे, सुरेश रागीट, बाबूंराव जीवने, रवि गायकवाड, मंगेश श्रीराम, रवि बुरडकर, विलास खिरटकर, रामस्वामी रावला, सुरेश धोटे, सुनिल पायपरे, भाऊराव डाहूले आदी उपस्थित होते. (aamcha vidarbha) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top