Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: JCI राजुरा रॉयल 2023 च्या अध्यक्षपदी मधुस्मिता ची निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर (दि. ८ दिसंबर २०२२) -         JCI राजुरा रॉयल ने सामाजिक कार्यक्रमाद्वारे आपली वेगळी ...
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर (दि. ८ दिसंबर २०२२) -
        JCI राजुरा रॉयल ने सामाजिक कार्यक्रमाद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली. वर्ष 2023 च्या कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली यात जेसी मधुस्मिता पाडी यांची अध्यक्षपदी तर प्रफुला धोपटे यांची सचिवपदी निवड करण्यात आली. माजी अध्यक्षाने स्मृतिचिन्ह देत नवीन कार्यकारणीचे स्वागत केले. यावेळी जेसी जयश्री शेंडे, जेसी सुषमा शुक्ला, जेसी सुशीला पोरेट्टीवार, जेसी मंजू गौतम, जेसी रितू पानथरे, जेसी मोनिषा पूण, जेसी मोनिषा पाटणकर, जेसी लक्ष्मी, जेसी श्वेता जयसवाल, जेसी राधा विरमलवार, जेसी आशा चंदेल, जेसी स्मृती व्यवहारे उपस्थित होते. (JCI Rajura Royal) (Rajura) (Ballarpur)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top