गडचांदूर -
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा ग्रामपंचायत मध्ये वार्ड क्रमांक 3 मधून 228 मतांनी दुसऱ्यांदा विजय झालेले शिवाजी इंग्लिश स्कूलचे उपप्राचार्य रत्नाकर चटप यांचा शाळे तर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्राचार्या अलेक्झांडरिना डिसुझा यांचेसह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.