Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पत्रकार हबीब शेख यांचे वडिल 'शेख मेहबूब' यांचे निधन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदुर - पत्रकार हबीब शेख यांचे वडिल मेहबूब सखुर शेख वय 67 यांचे काल रात्री दीर्घ आजारानंतर निधन झाले. शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे शेख मेहब...
गडचांदुर -
पत्रकार हबीब शेख यांचे वडिल मेहबूब सखुर शेख वय 67 यांचे काल रात्री दीर्घ आजारानंतर निधन झाले. शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे शेख मेहबूब बिबी येथील रहिवासी असून अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, आवारपुर येथुन पैकर आपरेटरच्या पदावरून वर्ष 2016 ला सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली, नातवंडं असा मोठा आप्त परिवार आहे. आज दुपारी 3 वाजता बिबी येथील कब्रस्तान येथे अंतसंस्कार करण्यात आले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top