Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पाणी टंचाई लक्षात घेता गोवरीच्या सरपंच एक्शन मोडवर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पाणी टंचाई लक्षात घेता गोवरीच्या सरपंच एक्शन मोडवर एका महिन्यात गावात दुसऱ्या बोरवेलची व्यवस्था आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - गोवर...
पाणी टंचाई लक्षात घेता गोवरीच्या सरपंच एक्शन मोडवर
एका महिन्यात गावात दुसऱ्या बोरवेलची व्यवस्था
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
गोवरी गावात पाणी टंचाईची भीषण समस्या जाणवत असल्यामुळे सरपंच आशा बबन उरकुडे या एक्शन मोडवर आल्या असून त्यांच्या योग्य नियोजनामुळे मागील एका महिन्यात दोन ठिकाणी बोरवेलची व्यवस्था करण्यात आली आहे. भविष्यात गावात पाण्याची टंचाई होऊ नये याकरिता दूरदृष्टी धोरण ठेवत रपंच आशा बबन उरकुडे यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नातून आज गावचे जेष्ठ नागरिक दशरथ पाटील पाचभाई व विठ्ठल पाचभाई यांच्या हस्ते नारड फोडून बोरवेलचे कार्य करण्यात आले. याप्रसंगी वामन पाचभाई, सुनील पचाभाई, रमेश उताणे व वातली नागरिक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top