Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: छोट्या AC समोर मोठ-मोठे कूलर फेल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Online Shopping छोट्या AC समोर मोठ-मोठे कूलर फेल किंमत फक्त ३९९ रुपये कमी किंमतीत छोटा एसी शोधत असणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आमचा विदर्भ -...

  • Online Shopping
  • छोट्या AC समोर मोठ-मोठे कूलर फेल
  • किंमत फक्त ३९९ रुपये
  • कमी किंमतीत छोटा एसी शोधत असणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नवी दिल्ली -
उन्हाचा पारा वाढल्याने एसी, कूलर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसत आहे. मात्र, जास्त किंमत असल्याने प्रत्येकालाच एसी, कूलर खरेदी करणे शक्य होत नाही. अशा स्थितीमध्ये बाजारात काही पोर्टेबल प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत, जे सहज तुम्हाला थंड हवा देतील. विशेष म्हणजे यांची किंमत देखील खूपच कमी आहे. तुम्ही एक पोर्टेबल एअर कंडिशन शोधत असाल, ज्याची किंमत खूपच कमी असेल; तर आम्ही तुम्हाला अशाच एका प्रोडक्टची माहिती देणार आहे. हा एसी खूपच लहान व मजबूत आहे. तुम्ही जर घरूनच ऑफिसचे काम करत असाल तर अशा स्थितीमध्ये हा एसी खूपच फायद्याचा ठरेल. या छोट्या एसीमुळे तुमच्या घरातील जास्त जागा देखील अडणार नाही. या पोर्टेबल एसीविषयी सविस्तर जाणून घेऊया.
तुम्ही जर छोटा एसी शोधत असाल तर Multi-function Mini Portable Air Conditioner हा एक चांगला पर्याय ठरेल. तुम्ही या पोर्टेबल एसीला खूपच कमी किंमतीत Lacasha नावाच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. कंपनीने या प्रोडक्टला तयार करताना आकार व डिझाइनकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे पोर्टेबल असण्यासोबतच स्टाइलिश देखील आहे. खास गोष्ट म्हणजे या पोर्टेबल एअर कंडिशनरला तुम्ही यूसबी केबलद्वारे वापरू शकता. या एअर कंडिशनरमुळे तुम्हाला वीज बिल देखील जास्त येणार नाही.
Lacasha साइटवर Multi-function Mini Portable Air Conditioner हा ४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. या पोर्टेबल एसीला तुम्ही फक्त ३९९ रुपयात खरेदी करू शकता. याच वेबसाइटवर तुम्हाला फक्त ३९९ रुपयात Mini Portable Fan Arctic Air Personal Space Cooler आणि ४४९ रुपयात Arctic Mini Desert Best Air Cooler देखील मिळेल. तुम्ही जर कमी किंमतीत एसी अथवा कूलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे पर्याय चांगले ठरतील. मात्र, खरेदी करण्यापूर्वी प्रोडक्ट व साइटची विश्वासार्ह्यता नक्की तपासा. इतर गोष्टी तपासूनच प्रोडक्ट खरेदी करा.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top