Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गोवरी येथील रोहयोच्या 75 महिला कामगारांना साहित्य वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोवरी येथील रोहयोच्या 75 महिला कामगारांना साहित्य वाटप शिवजयंती निमित्य सरपंच आशाताई उरकुडे यांचा स्तुत्य उपक्रम विरेंद्र पुणेकर - आमचा विदर...

  • गोवरी येथील रोहयोच्या 75 महिला कामगारांना साहित्य वाटप
  • शिवजयंती निमित्य सरपंच आशाताई उरकुडे यांचा स्तुत्य उपक्रम
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य गोवरी येथे रोहयो अंतर्गत रोजगार मिळालेल्या 75 महिला कामगारांना सरपंच आशाताई उरकुडे यांनी स्वखर्चाने साहित्य वाटप करण्यात आले. हा एक अतिशय चांगला उपक्रम असून कामगारांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर आणि शेकडो कामगार उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top