Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गडचांदुर येथील व्यापारी परमिंदरसिंग सचदेव यांना पत्नीशोक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदुर येथील व्यापारी परमिंदरसिंग सचदेव यांना पत्नीशोक धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - गडचांदुर येथील सरण सॉ मिल चे सं...

  • गडचांदुर येथील व्यापारी परमिंदरसिंग सचदेव यांना पत्नीशोक
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदुर येथील सरण सॉ मिल चे संचालक प्रतिष्ठित व्यापारी परमिंदर सिंग सचदेव यांच्या पत्नी तसेच गुरप्रित सिंह सचदेव (राजू) व गामासिंह सचदेव यांच्या मातोश्री श्रीमती सरनजीत कौर (वय 65) यांचे प्रदीर्घ आजारानंतर 14 फेब्रुवारी ला पहाटे नागपूर येथे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, 2 मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे तथा बराच मोठा आप्तपरिवार आहे. अंत्यसंस्कार मुक्तीधाम येथे आज सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top