Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चुनाळा येथे धान्य साठवणूक इमारत बांधकामाला सुरूवात आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चुनाळा येथे धान्य साठवणूक इमारत बांधकामाला सुरूवात आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राजुरा ता...

  • चुनाळा येथे धान्य साठवणूक इमारत बांधकामाला सुरूवात
  • आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा चुनाळा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत अन्नधान्य साठवणूक इमारत बांधकाम करणे, किंमत २८ लक्ष रुपये निधी च्या कामाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. 
या माजी आमदार सुदर्शन निमकर, सभापती मुमताज जावेद अब्दुल, पंस सदस्य तुकाराम माणूसमारे, कुंदाताई जेनेकर, सरपंच बाळू वडस्कर, श्याम गरडे, केशव वांढरे, सुरेश सिनकर,जगदीश वांढरे, राजू झाडे, रमेश वाकुडकर, अविनाश मासिरकर, ग्रा प सदस्य रवि गायकवाड, राजू किनेकर, राकेश कार्लेकर, वंदना पिदुरकर, संतोषी साळवे, निखाडेताई, आत्राम बाई, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवडे, अभियंता खापने यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top