Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जागतिक आदिवासी दिन निमित्त रानभाज्या महोत्सव साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दत्त मंदिर माथा फाटा येथे आयोजन शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आ...
  • दत्त मंदिर माथा फाटा येथे आयोजन
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला. दत्त मंदिर माथा फाटा येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रानभाज्या बद्दल होणारे फायदे याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सौ वीणाताई मालेकर, माजी पंस उपसभापती उत्तमराव पेचे, संभाजी कोवे, माथा चे सरपंच राजू ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम कोडापे, सुरेश मालेकर, रोशन आस्वले, तालुका कृषी अधिकारी डमाले साहेब, कोरपना तालुक्याचे कृषी मित्र तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 












About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top