- दुपारी 1 वाजता होणार जाहीर
- वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती
- यावर्षी 2021 साली एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेसाठी पात्र ठरले होते.
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
मुंबई -
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उद्या दहावीचा निकाल लागणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याविषयी माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालांविषयी अंदाज वर्तवले जात होते. दरम्यान आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे.
कोरोना व्हायरचा वाढता धोका पाहता दहावीच्या परीक्षा या रद्द करण्यात आलेल्या होत्या. मात्र दहावीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन हे अंतर्गत गुणांच्या सहाय्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 1-- गुणांच्या मूल्यमापनामध्ये ५० गुण हे या विद्यार्थ्यांच्या नववीच्या गुणांवरुन दिले जाणार होते. तर उर्वरीत 50 गुण हे दहावीच्या मूल्यमापनावर आधारित असणार आहेत. विद्यार्थ्यांना जर मिळालेले गुण समाधानकारक वाटत नसतील तर कोरोना प्रादुर्भाव संपल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊ शकतात.
यावर्षी 2021 साली एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेसाठी पात्र ठरले होते. यामधील 9 लाख 9 हजार 931 ही मुले आहेत. तर मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 इतकी आहे.
Advertisement
Related Posts
- शुभेच्छा भेट की रणनीतिक हालचाल? चर्चेचा विषय11 Oct 20250
राजुरात महादेवराव जानकर - सुभाष धोटे भेटीने रंगली चर्चाआमचा विदर्भ - दीपक शर्माराजुरा (दि. ११ ऑकटोबर...Read more »
- "योजना सन्मानाची, पण अंमलबजावणी अपमानजनक!"03 May 20250
"योजना सन्मानाची, पण अंमलबजावणी अपमानजनक!"वृद्धांना ह्यात असल्याचं सिद्ध करण्यासाठी मारावा लागत आहे ...Read more »
- IPS बिरदेव डोणे : संघर्षाची शिदोरी घेऊन यशाच्या शिखरावर28 Apr 20250
IPS बिरदेव डोणे : संघर्षाची शिदोरी घेऊन यशाच्या शिखरावरमेंढपाळाचा मुलगा IPS अधिकारी : बिरदेव डोणे या...Read more »
- PM Internship 2025 8000+ पदांसाठी सुवर्णसंधी!11 Apr 20250
PM Internship 20258000+ पदांसाठी सुवर्णसंधी! शिका, कमवा आणि अनुभव मिळवा!देशातील विद्यार्थ्यांना...Read more »
- Budo Martial Arts राज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धा उत्साहात संपन्न04 Apr 20250
Budo Martial Arts राज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धा उत्साहात संपन्नआमचा विदर्भ - अनंता गोखरेचंद्र...Read more »
- Kazipeth-Ballarshah Passenger कोरोना काळात बंद झालेली काजीपेठ-बल्लारशाह पॅसेंजर पुन्हा सुरू!06 Mar 20250
Kazipeth-Ballarshah Passengerकोरोना काळात बंद झालेली काजीपेठ-बल्लारशाह पॅसेंजर पुन्हा सुरू!राजुरा (द...Read more »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)










shreyashnarad16@gmail.com
उत्तर द्याहटवाJ114858
उत्तर द्याहटवा