चांदूर बाजार येथील महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार बच्चु कडू यांची आज निवासस्थानी भेट घेण्यात आली. गणेश अशोक राव गोरे यांची रे शिक्षण संस्था एन एस सी वी एम फुलवारी शाळेमध्ये मागील दोन वर्षापासून सहाय्यक शिक्षक पदावर विनाअनुदानित तत्त्वा नुसार नियुक्ती देण्यात आली मागील दोन वर्षापासून शाळेत कार्यरत होते चे पूर्ण काम न झाल्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. शाळेचे संस्थापक वारंवार उडवाउडवीचे उत्तर देत होते. सर्व झालेली फसवणूक तिथून सुटका सुटका मिळून न्याय देण्यासाठी बच्चु कडू यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण विभाग नागपूरला संबंधित संबंधित शाळेचे चौकशीचे आदेश दिले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष अनिकेत चामाटे नितीन गोरे साई नालमवार आणि निखिल बच्चे उपस्थित होते.
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू यांचे नागपूर येथील शिक्षण संस्थेवर कारवाईचे आदेश
Aamacha Vidarbha
Link
Author
आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

Title: शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू यांचे नागपूर येथील शिक्षण संस्थेवर कारवाईचे आदेश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चांदूर बाजार येथील महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार बच्चु कडू यांची आज निवासस्थानी भेट घेण्यात आली. गणेश अशोक राव गोरे यांची र...

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.