Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची कार्यकारिणी जाहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चिन्मय देवरे - आमचा विदर्भ प्रतिनिधी धुळे - भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची धुळे जिल्ह्यातील साक्री येथे भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे प्रदे...

चिन्मय देवरे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
धुळे -
भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची धुळे जिल्ह्यातील साक्री येथे भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दादासो. राहुल वकालकर, प्रदेश उपाध्यक्ष दादासो. तेजस पाटील, भारतीय राष्ट्रीय युवा परिषद धुळे जिल्हाध्यक्ष दादासो.जितेंद्र राठोड व उपजिल्हाध्यक्ष दादासो. प्रणेता देसले यांच्या मार्गदर्शनात साक्री तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तालुका सचिव व तालुका सोशल मीडिया पदी आदेश साळुंके, उपाध्यक्ष प्रियांशु भदाणे, सहसचिव पदी राकेश चव्हाण, समन्वयक पदी निनाद शिनकर, खजिनदार पदी रोहन जाधव व कुणाल मुसळे, दवेश जिरे, दुर्जेश सैंदाणे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. उपस्थितांनी नवनिर्वाचितांचे अभिनंदन करुन पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top