- दिक्षाभूमीला दिली भेट
चंद्रपूर -
धम्मचक्र अनुवर्तनदिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या महत्वपूर्ण पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शुक्रवार (१६ऑक्टोबर) ला आदरांजली अर्पण करण्यात आली.
६४ व्याधम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त भाजपा चंद्रपुर महानगर च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला करण्यात आले. आणि त्याच वेळी दिक्षाभूमी येथे ही अभिवादन करण्यात आले. भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ.राखीताई कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, एड. सुरेश तालेवार, जिप सदस्य ब्रिजभूषण पाझारे, नगरसेवक राहुल घोटेकर, रामकुमार आक्कापेलीवार, स्वप्नील कांबळे यांनी यावेळी आदरांजली वाहिली.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.