- डेंग्यू ची लागण झाल्याने रुग्णालयात भरती
- नुकताच साजरा केला होता वाढदिवस
राजुरा -
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तून भाजपात गेलेले माजी आमदार सुदर्शन निमकर हे कोरोना बाधित झाल्याचे निदान करण्यात आले असुन त्यांना डेंग्यू ची सुद्धा लागण झाल्याने इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यानी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. नुकताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करून त्यांच्या वाढदिवस केला होता होता हे मात्र येथे विशेष.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.