Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: PM Internship 2025 8000+ पदांसाठी सुवर्णसंधी!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
PM Internship 2025 8000+ पदांसाठी सुवर्णसंधी!  शिका, कमवा आणि अनुभव मिळवा! देशातील विद्यार्थ्यांना आणि नवतरुणांना करिअरमध्ये यशाची दिशा देण्...
PM Internship 2025
8000+ पदांसाठी सुवर्णसंधी! 
शिका, कमवा आणि अनुभव मिळवा!
देशातील विद्यार्थ्यांना आणि नवतरुणांना करिअरमध्ये यशाची दिशा देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ‘PM इंटर्नशिप योजना 2025’ सुरू करण्यात आली आहे. ही योजना 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा तसेच पदवीधर (BA, B.Sc, B.Com, BBA, BCA, B.Pharma) उमेदवारांसाठी खुली असून, एकूण 8000 पेक्षा अधिक पदांवर भरती होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2025 आहे.

योजनेची वैशिष्ट्ये -
देशातील प्रमुख कंपन्यांमध्ये 12 महिन्यांचा रिअल-लाइफ वर्क एक्सपीरियन्स
मासिक सहाय्यक 5,000/-
एकवेळ अनुदान 6,000/-
जीवन आणि अपघात विमा संरक्षण (PMJJBY व PMSBY अंतर्गत)
नोंदणीसाठी कोणतीही फी नाही

पात्रता -
10वी/12वी/ITI/Diploma/BA/B.Sc/B.Com/BCA/BBA/B.Pharma
वयोमर्यादा: 21 ते 24 वर्षे (12 मार्च 2025 रोजी)

अर्ज लिंक:

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top