Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रोजगार संधी, उद्योजक मेळावा व महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रोजगार संधी, उद्योजक मेळावा व महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार गडचिरोलीत यहोवा यिरे फाऊंडेशन व कलाजीवन बहुउद्देशीय संस्थेचे आयोजन आमचा विदर्भ - दीप...
रोजगार संधी, उद्योजक मेळावा व महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार
गडचिरोलीत यहोवा यिरे फाऊंडेशन व कलाजीवन बहुउद्देशीय संस्थेचे आयोजन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गडचिरोली (दि. ०२ डिसेंबर २०२४) -
         निवासी उद्योजकता विकास येणाऱ्या 18 डिसेंबर ला नागपूर मध्ये प्रशिक्षण कार्यक्रम REDP (ST) या प्रशिक्षण कार्यक्रम चे प्रमोशन तसेच बँकिंग क्षेत्रात रोजगार कसा मिळेल व उद्योग कसा उभा करता येईल यावर चर्चासत्र दि. 30 नोव्हेंबर 2024 रोजी शनिवारला गडचिरोलीतील आर.के.सेलिब्रेशन हाॅल मध्ये आयोजित करण्यात आले होते. (Employment Opportunities, Entrepreneurs Meet and Maharashtra Icon Awards)

        याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार येथील वरीष्ठ पोलीस अधीक्षक महेंद्र चव्हाण, कौशल्य विकास केंद्र चंद्रपुर सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, (Jehovah Yire Foundation) यहोवा यिरे फाऊंडेशनचे सीईओ डाॅ.रमेशकुमार बोरकुटे, गडचिरोली एमसीईडी जिल्हा प्रकल्प समन्वयक के. पी.टाकले, गडचिरोलीचे सेवा निवृत्ती पोलिस अधीक्षक नारायण गंधेवार, गडचिरोली ग्रामीण कोकण बँक सिनियर मॅनेजर गजानन मांदेश्वर, कला जीवन बहुउद्देश्यीय संस्था वरूड चे अध्यक्ष डाॅ.युवराज ठाकरे, चंद्रपूर यहोवा यिरे फाऊंडेशनच्या अध्यक्षा कु.एलिजा बोरकुटे, चंद्रपुरातील जेष्ठ पत्रकार डि.के. आरीकर, नागपूर मराठी अभिनेञी व लावणी क्वीन शिल्पा शाहीर, अमरावती प्रसिध्द गायीका कु.जयश्री सोलके, बडोदरा येथील इ.सि.एच.ओ. अध्यक्ष कु.एंजल व प्रमुख पाहुण्यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा व महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार संपन्न झाला. या एक दिवसीय प्रशिक्षण व सोहळ्यात जवळपास ५०० हुन अधिक बेरोजगार युवक युवतींनी सहभाग दर्शवत सहभाग घेतला. (Organized by Jehovah Yire Foundation and Kalajeevan Multipurpose Institute in Gadchiroli)

#aamchavidarbha #vidarbha #jantakibaatnews #EmploymentOpportunities #EntrepreneursMeetandMaharashtraIconAwards #chandrapur #Gadchiroli #JehovahYireFoundation #KalaJivanBahuuddeshiyaSanstha #Trainingprogram #promotion #RKCelebrationHall #DrRameshKumarBorkute #MsElizaBorkute #SkillDevelopmentCenterChandrapur #AssistantCommissioner

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top