Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा विधानसभा प्रवास योजना प्रमुख पदी माजी आमदार अँड. संजय धोटे यांची निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. २२ जुलै २०२४) -         भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालया तर्फे राजुरा विधानसभा प्रवास योजना प्रमुख ...

आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २२ जुलै २०२४) -
        भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालया तर्फे राजुरा विधानसभा प्रवास योजना प्रमुख पदी माजी आमदार अँड. संजय धोटे यांची निवड करण्यात आली आहे. 

        चंद्रपूर लोकसभा परिसरातील शेतकरी शेतमजूर व परिसरातील नागरिकासोबत चर्चा करण्यासाठी भाजपा तर्फे जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. चंद्रपूर लोकसभा माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, विधानसभा बल्लारपूर आमदार सुधीर मुनगंटीवार, वरोरा रमेश राजूरकर, चंद्रपूर सुभाष कासमगोटूवार, राजुरा अँड. संजय धोटे, वणी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, आर्णी आमदार डॉ. संदीप धूर्वे यांची निवड करण्यात आली आहे. या अभियान करिता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य पूर्व विदर्भ नागपूर प्रवास योजना प्रमुख आमदार अनिल सोले कार्य करीत आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #nagpur #MLAAnilSole #sanjaydhote #advsanjaydhote #sudhirmungantiwar #BharatiyaJanataPartyMaharashtraStateEastVidarbhaNagpurTravelSchemeChief #BJPStateOffices #rajuravidhansabhapravasyojnapramukh #BJPPublicRelationsCampaign #BJP jansamparkabhiyan 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top