Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुराचा आदी कल्लुरवार इंडीयन बुक ऑफ रेकॉर्ड स्पर्धेत भारतातून प्रथम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २९ मार्च २०२४) -         राजुरा येथील डॉ. कल्लुरवार यांचा नातू डॉ. अमोघ कल्लुरवार, डॉ. प्रज्ञा कल्लुरवा...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २९ मार्च २०२४) -
        राजुरा येथील डॉ. कल्लुरवार यांचा नातू डॉ. अमोघ कल्लुरवार, डॉ. प्रज्ञा कल्लुरवार यांचा दोन वर्षाचा मुलगा आदी कल्लुरवार यांनी इंडीयन बुक ऑफ रेकॉर्ड दिल्ली द्वारा आयोजित ऑन लाईन स्पर्धेत भारतातून प्रथम पारितोषिक पटकाविला असून त्याला गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे. आदी कल्लुरवार यांनी ए फॉर ॲपल पासून झेड पर्यंत कमीत कमी वेळात फक्त एक मिनिट दोन सेकंद मध्ये म्हटले कमी वेळात म्हणणारा पहिला मुलगा ठरला. महत्त्वाचे म्हणजे अजून पर्यंत आदीने शाळेत प्रवेश घेतला नसून घरीच शिक्षण घेत आहेत, आदीची ही मोठी उपलब्धि आहे. या अदभुतपूर्व यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. (aamcha vidarbha) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top