Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ब्राऊन शुगर विक्री प्रकरणी दोन आरोपी अटकेत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर शहर पोलिसांची कारवाई आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. 12 जानेवारी 2024) -         आरोपी नामे सोहेल शेख का लपुन ब्राउन शुगरची ...

चंद्रपूर शहर पोलिसांची कारवाई
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 12 जानेवारी 2024) -
        आरोपी नामे सोहेल शेख का लपुन ब्राउन शुगरची विकी करतो. अशी माहिती पोलिसांना मिळताच पो. स्टॉफ व पंचासह रेड केली असता, सोहेल सलीम शेख वय 23 वर्ष रा. जुनी लालपेठ वस्ती याची पोलिसांनी झडती घेतली असता त्याचेजवळ ७.१२ ग्रॅग वजनाचा ब्राउनशुगर किंमत 17,800 रू व मोबाईल 57,910 रू. चा मुद्देमाल मिळून आला. तेव्हा मिळालेल्या आरोपीस पंचासमक्ष विचारपुस केली असता, सदर मिळालेला ब्राउन शुगर हे आदेश कुरेशी रा. भंगाराम वार्ड चंद्रपुर याचे करीता विक्री करतो हि माहिती दिली. पोलिसांनी सोहेल सलीम शेख वय 23 वर्ष रा. जुनी लालपेठ वस्ती चंद्रपुर, आवेश शब्बीर कुरेशी वय 38 वर्ष रा. भंगाराम वार्ड चंद्रपुर यांचेकडून 7.12 ग्रॅम वजनाचा ब्राउनशुगर किंमत 17,800 रु., ओपो कंपनीचा मोबाईल 15,000 रू., विवो कंपनीचा मोबाईल किं. 25,000 रू. व 110 रू. ज्यात 100 ची 01, 10 ची 01 नोट असा एकुण 57,910 रु. चा माल जप्त करण्यात आला सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक रविंदसिंग परदेशी, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सुचीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपुर शहर पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत, सपोनि, मंगेश भोजाडे, सपोनि, रमीझ मुलानी, पोउपनि शरिफ शेख, स.प्फी. विलास निकोडे, पो. हवा. महेंद्र बेसरकर, पो.हवा. जयंता चुनारकर, पोहवा. संतोष पंडीत, पोहवा. सचिन बोरकर, पो. हवा. निलेश जुडे, म.पो. हवा. भावना रामटेके, नापोशि, चेतन गज्जलवार, पो.अं. इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, ईरशाद शेख, रूपेश रणदिवे, रूपेश पराते यांनी केली, सदर गुन्हह्यातील पुढील तपास सपोनि. मंगेश भोंगाडे करीत आहे. (chandrapur) (aamcha vidarbha)



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top