Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दिवाली निमित्य सफाई कामगाराना मिठाई वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नगर सेवक डोहे यांचा उपक्रम आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. १३ नोव्हेंबर २०२३) -         शहरातील रोज पहाटेपासू...

नगर सेवक डोहे यांचा उपक्रम
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. १३ नोव्हेंबर २०२३) -
        शहरातील रोज पहाटेपासून अल्पशा वेतनात शहराची स्वच्छता करणारे समस्त नगर परिषद चे महिला, पुरुष सफाई कर्मचाराना नगर सेवक अरविंद डोहे (arvind dohe) यानी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा दिवाळीची भेट म्हणून मिठाईचे वाटप केले. सदर चा उपक्रम अखंडपणे सुरु ठेवत या सर्व "कोरोना योद्धा" सफाई कामगारांना एका अर्थी प्रोस्ताहन देत आहे. सदर उपक्रम हा एक आदर्श सामाजिक उपक्रम असल्याची कौतुकास्पद भावना व्यक्त होताना दिसत होती. या प्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष सतीश उपलेंचीवार, नगरसेवक अरविंद डोहे, अरविंद कोरे, गोपाल मालपानी, सुधाकर बोरिकर, अरुण विधाते, अजीम बेग, इमरान पाशा, परशुराम मुसडे, प्रवीण देवाडकर, भोई समाज तालुका अध्यक्ष धर्मा वागमारे, शहर अध्यक्ष विलास केवट आदिंची प्रमुख्याने उपस्थित होती. (gadchandur) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top