Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रोटरी क्लबच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. २५ ऑगस्ट २०२३) -         रोटरी क्लब ऑफ राजूराच्या वतीने बस डेपो समोरील वन उद्यान परिसरात मार्गदर...
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २५ ऑगस्ट २०२३) -
        रोटरी क्लब ऑफ राजूराच्या वतीने बस डेपो समोरील वन उद्यान परिसरात मार्गदर्शन व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. डॉ. अमोघ कल्लुरवार, डॉ. ज्योती बजाज, डॉ. विवेक झंवर यांनी शिबिरात आलेल्या नागरिकांची वायरल इन्फेक्शन चाचणी, ब्लड प्रेशर व दातांची तपासणी केली. यावेळी रोटरी क्लब ऑफ राजूराचे अध्यक्ष कमल बजाज, सचिव सारंग गिरसावळे, खनिजदार निखिल चांडक, नवल झंवर, सुबोध डाहुले, ऋषभ गोठी, राहुल अवधूत, समीर चिल्लावार, जयवंत कोंडावार, कवीश्वर खनके हे प्रामुख्याने उपस्थित होते. (Rotary Club of Rajura) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top