Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरपना येथील वैभव ढोके बनला अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स कोरपना (दि. १५ जुलै २०२३) -         स्थानिक प्रभाग क्रमांक एक मधील रहिवाशी असलेल्या वैभव विनायक ढोके यांनी मह...

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
कोरपना (दि. १५ जुलै २०२३) -
        स्थानिक प्रभाग क्रमांक एक मधील रहिवाशी असलेल्या वैभव विनायक ढोके यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे घेण्यात येणाऱ्या कर सहाय्यक व मंत्रालय लिपिक या दोन्ही परीक्षा बुधवारी एकाचं दिवशी उत्तीर्ण केल्या. (Educational)

        वैभव हा अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर आहे. त्याचे वडील स्व.भाऊराव चटप आश्रम शाळेत कार्यरत आहे. तर आई गृहिणी आहे. खेड्यातील पार्श्वभूमीतून जिल्हा परिषद शाळेतून त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. शांत सयमी स्वभाव असलेला वैभवच्या यशाने त्याच्यासोबत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणास्त्रोत निर्माण झाले आहे. वैभव याने स्पर्धा परीक्षेच्या तयारी सोबतच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन करण्यासाठी AV ACADEMY स्थापन करून विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचे काम केले आहे. त्यानी त्यांच्या प्रयत्नाने ५ विद्यार्थी पोलिस भरती मधून यशस्वी करून दाखवले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व्यक्त होत आहे. (Korpana) (Aamcha Vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top