Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अबब! मासे पकडत असतांना मोठा अजगर जाळ्यात फसला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जाळ्यातून काढत अजगरास दिले जिवनदान आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क ब्रम्हपुरी - देलनवाडी तलावात सकाळी मासेमारी करण्याकरिता काही युवक गेले असता म...
जाळ्यातून काढत अजगरास दिले जिवनदान
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी -
देलनवाडी तलावात सकाळी मासेमारी करण्याकरिता काही युवक गेले असता मासेमारी करीत असताना त्यांच्या जाळ्यात एक मोठा अजगर अडकला. मोठ्या अजगराला जाळ्यात बघताच घाबरलेल्या काही युवकांनी वस्तीत पळ काढला व अजगर जाळ्यात फसल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली त्यामुळे अजगराला बघण्याकरिता लोकांची एकच गर्दी झाली होती. येथील काही युवकांनी अथक प्रयत्न करत अजगर ला सुरक्षित बाहेर काढले. वनरक्षक यांच्या उपस्थितीत अजगराची तपासणी करून सुरक्षितपणे गुप्तठिकाणी सोडून देण्यात आले. या बचाव कार्यात युवकांनी विशेष सहकार्य केले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top