आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
मुंबई -
राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात आता पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा बोझा पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
Advertisement

Related Posts
- "योजना सन्मानाची, पण अंमलबजावणी अपमानजनक!"03 May 20250
"योजना सन्मानाची, पण अंमलबजावणी अपमानजनक!"वृद्धांना ह्यात असल्याचं सिद्ध करण्यासाठी मारावा लागत आहे ...Read more »
- IPS बिरदेव डोणे : संघर्षाची शिदोरी घेऊन यशाच्या शिखरावर28 Apr 20250
IPS बिरदेव डोणे : संघर्षाची शिदोरी घेऊन यशाच्या शिखरावरमेंढपाळाचा मुलगा IPS अधिकारी : बिरदेव डोणे या...Read more »
- PM Internship 2025 8000+ पदांसाठी सुवर्णसंधी!11 Apr 20250
PM Internship 20258000+ पदांसाठी सुवर्णसंधी! शिका, कमवा आणि अनुभव मिळवा!देशातील विद्यार्थ्यांना...Read more »
- Budo Martial Arts राज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धा उत्साहात संपन्न04 Apr 20250
Budo Martial Arts राज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धा उत्साहात संपन्नआमचा विदर्भ - अनंता गोखरेचंद्र...Read more »
- Kazipeth-Ballarshah Passenger कोरोना काळात बंद झालेली काजीपेठ-बल्लारशाह पॅसेंजर पुन्हा सुरू!06 Mar 20250
Kazipeth-Ballarshah Passengerकोरोना काळात बंद झालेली काजीपेठ-बल्लारशाह पॅसेंजर पुन्हा सुरू!राजुरा (द...Read more »
- ''असे लाभले आम्हास जनप्रतिनिधी!'' दोन्ही कडून पाठ थोपवून घ्यायची05 Mar 20250
CCI's Cotton Purchasing Center''असे लाभले आम्हास जनप्रतिनिधी!'' दोन्ही कडून पाठ थोपवून घ्यायचीसीसीआय...Read more »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.
EmoticonClick to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.