Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दोन वाहनाची अमोरा-समोर धडक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोन वाहनाची अमोरा-समोर धडक एक मृत दोन गंभीर जखमी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - वणी कडून येणारी अल्टो कार क्रमांक जीजे10 ...
दोन वाहनाची अमोरा-समोर धडक
एक मृत दोन गंभीर जखमी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
वणी कडून येणारी अल्टो कार क्रमांक जीजे10 एसी5734 ला कोरपना कडून जाणारी स्कार्पिओ क्रमांक एमएच 38 4383 या वाहनाची अमोर-समोर जोरदार धडक झाल्याने यात स्वप्नील संदेश इटणकर वय 22 वर्ष रा. कोरपना याचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना कोरपना तालुक्यातील पारधीगुडा फाट्या जवळील तालुका क्रीडा संकुल समोर घडली. जखमींना उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top