Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गायत्री उरकुडे मिस नागपुर डीसी इंडिया 2022 स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गायत्री उरकुडे मिस नागपुर डीसी इंडिया 2022 स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकात उत्तराखंड देहरादून येथे पार पडली स्पर्धा धनराजसिंह शेखावत - आमचा व...
  • गायत्री उरकुडे मिस नागपुर डीसी इंडिया 2022 स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकात
  • उत्तराखंड देहरादून येथे पार पडली स्पर्धा
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
नांदा येथील गायत्री सूर्यभान उरकुडे हिने मिस नागपुर डीसी इंडिया 2022 चा आपल्या नावाने केला आहे. 14 मे रोजी देहरादून उत्तराखंड या ठिकाणी पार पडलेल्या डीसी इंडिया 2022 प्रतियोगीतेमध्ये प्रथम पहिल्या पाच क्रमांकामध्ये गायत्रीची निवड झालेली असून सदर प्रतियोगी मे मध्ये देशातील विविध शहरातील एकूण 40 सहभाग घेतला होता. ज्यामध्ये गायत्रीला मिस नागपुर डीसी इंडिया 2022 सबटायटल हा किताब प्राप्त झाला. स्पर्धेचे आयोजन सेलिब्रिटी डिझायनर सोपी साबरी द्वारा केल्या गेले होते. झालेल्या स्पर्धेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून हरियाणाचे अभिनेता कुलदीप कौशिक प्रामुख्याने उपस्थित होते. गायत्रीने आपल्या यशाचे श्रेय आई वडील विद्यालयीन शिक्षक व प्रशिक्षकांना दिलेले आहे. तिच्या यशाचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top