Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सकाळचे फिरणे जीवावर बेतले, अज्ञात वाहनाने तिघांना चिरडले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सकाळचे फिरणे जीवावर बेतले अज्ञात वाहनाने तिघांना चिरडले आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - आज सोमवार दि. 15 नोव्हेंबर 2011 ला पहाटे स...

















  • सकाळचे फिरणे जीवावर बेतले
  • अज्ञात वाहनाने तिघांना चिरडले
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
आज सोमवार दि. 15 नोव्हेंबर 2011 ला पहाटे सुमारास माॅर्निंग वाॅकसाठी गेलेल्या व्याहड बूज येथील 3 युवकांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक देत चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. 
या घटनेत दिपक दादोरीया हा घटनास्थळीच ठार झाला तर अंकुश सोयाम, अक्षय रामटेके रा. व्याहाड (बूज.) हे गंभीर जखमी झालेत. ही घटना आज सकाळी घडली असून हे तीनही तरुण सकाळी चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर फिरायला गेले असता त्यांचे चूनारकर धाबा जवळ अपघात झाला. सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आलेली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top